Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

Uttarkashi: बोगद्या दुर्घटनेनंतर नऊ दिवसांपासून आत अडकलेल्या कामगारांच्या सुटकेचे प्रयत्न अद्यापही सुरु

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 21, 2023 11:37 AM IST
A+
A-

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी मधील सिल्कारा बोगद्या दुर्घटनेनंतर नऊ दिवसांपासून आत अडकलेल्या कामगारांचे पहिले दृश्य मंगळवारी समोर आले. पीटीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 41 कामगार बोगद्याच्या आत दिसत आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS