Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 09, 2025
ताज्या बातम्या
8 hours ago

'भाजप म्हणजे विषारी साप' असे वक्तव्य करुन तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि डीएमके नेते उदयनिथी स्टॅलीन पुन्हा एकदा चर्चेत

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 12, 2023 02:09 PM IST
A+
A-

'भाजप म्हणजे विषारी साप' असे वक्तव्य करुन तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि डीएमके नेते उदयनिथी स्टॅलीन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पूर्वी त्यांनी सनातन धर्म या मुद्द्यावरुन तीव्र शब्दांत भाष्य केले होते. ज्यावरुन मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला होता, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS