Close
Advertisement
  बुधवार, सप्टेंबर 11, 2024
ताज्या बातम्या
23 minutes ago

Swami Vivekananda Jayanti 2024: स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन!

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Feb 02, 2024 02:39 PM IST
A+
A-

आज स्वामी विवेकानंद यांची जयंती . त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. तिथीनुसार, 2 फेब्रुवारी रोजी स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांची जयंती साजरी केली जाते. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त Messages, Wishes, WhatsApp Status द्वारे तुम्ही त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करू शकता, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS