Advertisement
 
रविवार, जुलै 27, 2025
ताज्या बातम्या
4 days ago

Sonia Gandhi Joins Bharat Jodo Yatra: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी 'भारत जोडो यात्रे'त सहभागी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 06, 2022 12:18 PM IST
A+
A-

राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या 'भारत जोडो यात्रे'त काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी सहभागी झाल्या आहेत. भारत जोडो यात्रा कर्नाटक येथील मंड्या येथे पोहोचली आहे. सोनिया गांधी या यात्रेत या ठिकाणापासून सहभागी झाल्या आहेत.

RELATED VIDEOS