शनिवार, ऑक्टोबर 10, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: ₹53,000 कोटींची गुंतवणूक, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद, भूजल प्रदूषण & रुग्णालयांचा घोटाळा | पुणे, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: MPSC आंदोलन, पुरंदर विमानतळ जमीन संपादन, पाणी कपात & नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप | मुंबई, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: मराठा आरक्षणावर सुनावणी, सायबर गुन्हे वाढले & एफडीएची कारवाई |

shiv sena: ठाकरे गटाला धक्का, डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा ताबा शिंदे गटाकडे

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 27, 2022 04:07 PM IST
A+
A-

उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटामध्ये सुरु असलेला संघर्ष चांगलाच पेटला आहे. उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरुच आहे. दरम्यान आता शिंदे गटाने डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा ताबा घेतला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel