गुरुवार, ऑक्टोबर 15, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
IAS ची नोकरी सोडली, आता स्वतःचा 'जन नीती भारत' पक्ष! दिव्या मित्तल लढवणार योगींच्या राज्यात निवडणूक | सायन रेल्वे उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार; 112 वर्षे जुन्या पुलाच्या जागी नवा पूल | पुण्यात नवे ESIC वैद्यकीय महाविद्यालय, 50 MBBS जागांना मंजुरी |

Shiv Jayanti Tithi 2021 Images: शिवजयंती निमित्त Wishes, Quotes, WhatsApp Status, Facebook Image

सण आणि उत्सव Abdul Kadir | Mar 31, 2021 11:04 AM IST
A+
A-

महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीचा सोहळा हा शासकीय तारखेनुसार 19 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो. पण तिथी नुसार देखील 2 विविध तिथींना शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा साजरा करतात. त्यापैकी एक म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया. त्यामुळे काही शिवभक्त तिथीनुसार आज (31 मार्च) दिवशी सुद्धा शिव जयंती साजरी केली जाणार आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel