शनिवार, ऑक्टोबर 10, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'दुष्काळामुळे लाडकी बहीण योजना बंद' हा दावा खोटा; व्हायरल व्हिडिओतील मुख्यमंत्र्यांचे विधान e-kyc बाबतचे; पहा सत्य काय | नाशिक, 9 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: अंबड पाणी प्रदूषण, पाणी कपातीचे आदेश & कुंभ कामाच्या ठिकाणी अपघात | मुंबई, ९ ऑक्टोबर २०२६ ठळक बातम्या: उष्णतेची लाट, आयआयटी बॉम्बे आग, पाणीकपात & नाना पाटेकर यांना निरोप |

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 31, 2022 01:38 PM IST
A+
A-

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुढील तीन दिवस ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेणार आहे अशी माहिती समोर आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel