गुरुवार, ऑक्टोबर 15, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
मुंबई, 15 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: आयआयटी बॉम्बे विद्यार्थी मृत्यू, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दौरा, नालासोपारा आग & म्हाडा फसवणूक | Kawasaki Z300 भारतात सादर; 20 ऑक्टोबरला अधिकृत लाँच, जाणून घ्या इंजिन आणि वैशिष्ट्ये | मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार; जाणून घ्या २२ आणि २४ कॅरेटचे ताजे भाव |

Shab-e-Meraj Mubarak 2021: शब-ए-मेराज निमित्त WhatsApp Stickers, Facebook Messages, Wallpapers

सण आणि उत्सव Abdul Kadir | Mar 12, 2021 01:58 PM IST
A+
A-

इस्लाममध्ये शब-ए-मिरजची घटना सर्वात महत्वाची आणि चमत्कारिक मानली जाते. असे म्हटले जाते की, इस्लामी चंद्र कॅलेंडरमध्ये रजब महिन्याच्या 27 व्या रात्री प्रेषित महंमद यांनी काही तासात मक्का ते जेरूसलेमपर्यंत चाळीस दिवसांचा प्रवास काही तासात पूर्ण केला होता. त्यानंतर त्यांनी सात रियासतांचा प्रवास करून पराक्रमी अल्लाहतआला चे दर्शन केले होते. यावर्षी 12 मार्च 2021 रोजी शब-ए-मेराज हा शबे मेराजचा उत्सव साजरा केला जाणार आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel