डान्स करण्यासाठी तुम्ही म्हातारे झालात किंवा तुमचे वय झाले असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओत एक ज्येष्ठ नागरिक तरुणीसोबत सालसा डान्स करताना दिसत आहे. बरोबर ऐकला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ