Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 03, 2024
ताज्या बातम्या
13 minutes ago

Samruddhi Mahamarg: हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर 21 आणि 22 नोव्हेंबर दरम्यान 4 तासांचा ब्लॉक

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 21, 2023 10:32 AM IST
A+
A-

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीमिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवर बसवण्याचं काम हाती घेतले जाणार आहे. समृद्धी महामार्गाच्या जालना ते छत्रपती संभाजीनगर या भागातील समृद्धी महामार्ग 2 दिवस बंद ठेवला जाईल, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS