सई ताम्हणकरच्या लेटेस्टली मराठी सोबत दिलखूलास गप्पा. सई बोलतेय तिच्या समांतर २ ह्या वेबसेरीसी बदद्ल. ह्या मुलाखती मध्ये सई बोलते आहे तिच्या करिअर बद्दल आणि एकुणातच तिच्या प्रवासाबद्दल. जरूर पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.