Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 28, 2025
ताज्या बातम्या
43 minutes ago

Republic Day 2022: कोरोना महामारीमुळे प्रमुख पाहुणे कार्यक्रमाला online राहणार उपस्थित

राष्ट्रीय Nitin Kurhe | Jan 19, 2022 01:51 PM IST
A+
A-

गेल्या वर्षी, यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्याचे आमंत्रण स्वीकारले होते परंतु कोरोनामुळे ते येऊ शकले नाही. वृत्तानुसार, CA-5 लीडरशीपसोबत व्हर्च्युअल मीटिंग आयोजित केली जाणार आहे.

RELATED VIDEOS