Realme कंपनीने ने Realme 8 Series Smartphones भारतात लॉंच केली आहे. आज जाणून घेऊयात Realme 8 समर्टफोनची किंमत किती आहे आणि या स्मार्टफोनमध्ये ग्राहकाला कोणत्या गोष्टी मिळणार आहेत