Advertisement
 
शनिवार, ऑक्टोबर 04, 2025
ताज्या बातम्या
3 days ago

Rain Update:राज्यात येत्या चार ते पाच दिवसात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 21, 2023 11:34 AM IST
A+
A-

राज्यात येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS