Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
14 minutes ago

Pushkar Jog Apology On BMC Employees: मराठा समाजाच्या सर्वेक्षणातील जातीवरील प्रश्नावरून अभिनेता Pushkar Jog भडकला, नंतर मागितली माफी

Videos टीम लेटेस्टली | Jan 30, 2024 04:35 PM IST
A+
A-

राज्यात सध्या मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचे सर्वेक्षण सुरु आहे. काही दिवसापुर्वी अभिनेता पुष्कर जोगच्या घरी सर्वेक्षण करण्यासाठी बीएमसी कर्मचारी गेले होते. मात्र, कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या काही जातीवरील प्रश्नावरून अभिनेता पुष्कर जोग चांगलाच भडकला होता. मध्यंतरी त्याने याबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. यावेळी त्यांने महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांबद्दल अपमानजनक भाषेचा देखील वापर केला होता, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS