Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 29, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago

Pune: नवजात नातीच्या स्वागतासाठी शेतकरी आजोबाने पाठवले चक्क हेलिकॉप्टर

Videos टीम लेटेस्टली | Apr 27, 2022 02:28 PM IST
A+
A-

नातीच्या जन्माचा आनंद व्यक्त करत या शेतकऱ्याने मंगळवारी नवजात बाळाला हेलिकॉप्टरने घरी नेऊन भव्य स्वागत समारंभ केले. कुटुंबीयांनी नवजात बाळाचे नाव कृषिका ठेवले आहे.

RELATED VIDEOS