सरकारनं ११८ अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.यात सर्वांमध्ये क्रेझ असलेल्या पबजी या गेमचाही समावेश आहे.भारतात PubG वर बंदी होताच सोशल मीडियावर PubG meme चा पाऊस ; पाहा मजेदार मिम्स.