Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 29, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदाची निवडणूक, उमेदवारी अर्ज दाखल, पाहा उमेदवारांची यादी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 16, 2022 01:51 PM IST
A+
A-

15 जून रोजी, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अकरा जणांनी अर्ज दाखल केले आहे. राष्ट्रपतीपदाची 18 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. 15 जून रोजी, निवडणूक आयोगाने 18 जुलै रोजी होणाऱ्या   निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केल्या आहेत.

RELATED VIDEOS