अभिनेत्री पूजा सावंतने साखरपुडा केल्याची बातमी सोशल मीडीयामध्ये स्वतः शेअर केली आहे. पूजा सावंतने साथीदारासोबतचे फोटो शेअर केले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती