Vat Pournima 2024: वटपौर्णिमा दिवशी आज अभिनेत्री Pooja Sawant, Yogita Chavan यांनी लग्नानंतर पहिल्यांदा साजरं केलं वटसावित्रीचं व्रत (View Pics, Videos)
Image Credit: Instagram

Vat Pournima 2024:हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात.विवाहित महिलांसाठी वट पूर्णिमेचा सण महत्वाचा मानला जातो.ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते.आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी तसेच निरोगी जीवनासाठी व पुढचे 7 जन्म हाच पती मिळूनडे म्हणून महिला वटपौर्णिमेचा उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. या व्रतामागे एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक कथा सांगितली जाते.

यंदा मराठी टेलिव्हिजनवरील अनेक जण विवाहबंधनात अडकले. त्यामुळे यावर्षी बऱ्या अभिनेत्रींसाठी वटपौर्णिमेचा सण खास आहे. अनेक मराठी कलाकारानी आज पहिल्यांदाच वटपौर्णिमा साजर केली.

पूजा सावंत

लग्न नंतर पहिली वाट पौर्णिमा साजरी करत पूजा ने शेर केला फोटो. पूजाचा नवरा काम निमित बाहेर गावी राहतो. व पूजा ही लग्न नंतर नवऱ्या सोबत बाहेर गावी गेलेली व तिथे त्यांनी सोबत अनेक सन साजरा देखील केले.पण मात्र आता पूजा भरतर परतली आहे आणि लग्न नंतर ची पहिली वटपौर्णिमातिला एकटी ल साजरी करावी लागली.नुकतेच पूजाच्या या वटपौर्णिमेचे फोटो तिने व तिची बहीण रुचिरा हिने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत.तर पूजाची बहीण रुचिरा हिनेही ‘बहिणीची पहिली वटपौर्णिमा’ असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे. पूजा ने फोटो मध्ये पिवळ्या रंगाची साडी नेशली आहे व टी त्यात खूप सुंदर दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

 

योगिता चव्हाण

 

View this post on Instagram

 

A post shared by Celebrity katta (@celebrity_katta)

जीव माझा गुंतला फेम योगिता चव्हाण ने देखील तिच्या लग्न नंतर ची पहिली वटपौर्णिमा साजरी केली. 3 मार्च ल योगिता आणि अभिनेता सौरभ चे लग्न झाले मात्र ह्या वेळी त्यांची लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे. सौरभने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे बायकोचा वडाला फेऱ्या मारतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये योगिताने जांभळ्या रंगाची गुलाबी काठ असलेली साडी नेसली आहे. व टी दोघ फोटो मध्ये एकदम भारी दिसतायत.सौरभने आजच्या या खास दिवसासाठी बायकोला गुलाबाचे फूलही भेट म्हणून दिले आहे. याचा फोटोही योगिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे.

 

 

 

 

 

 

प्रथमेश परब

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

अभिनेता प्रथमेश आई त्याची बायको क्षितिजा ह्या दोघांचा देखली ही पहिली वटपौर्णिमा आहे. त्या निमिताने क्षितिजा ने तिच्या नवऱ्या सोबतचा खास फोटो शेअर केला आहे. क्षितिजा ही तिच्या माहेरी आहे आणि तिथे या डोंघाणी त्यांची पहिली वटपौर्णिमा साजरी केली. शेअर केलेल्या फोटो मध्ये दोघाने गुलाबी रंगाचे वस्त्र धारण केल्याचे दिसून येते. व प्रथमेश ने त्याचा स्टोरी वर एक विडियो देखील शेअर केला आहे बायकोचा वादाच्या झाडा भौति फेऱ्या घालताना व सोबत त्यांनी त्यावर लिहले आहेत क्युट बायको.