Pooja Sawant Hot Photoshoot (Photo Credits: Instagram)

सध्या सोशल मिडियावर बॉलिवूड अभिनेत्रीं इतकाच मराठी अभिनेत्रींचा बोलबाला आहे. मराठी अभिनेत्री म्हणजे सोज्वळ असा जो ठपका लागलाय तो मागे टाकत मराठीतील एक दमदार अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) हिने बाजी मारली आहे. पूजा सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. नुकतेच तिने आपले बोल्ड आणि हॉट फोटोशूट सोशल मिडियावर शेअर केले आहेत. हे फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून या फोटोंनी सोशल मिडियावर आग लावली आहे असं म्हणायला हरकत नाही.

या फोटोशूटमधील तिची बोल्ड आणि मादक अदा चाहत्यांना अक्षरश: घायाळ करावी अशीच आहे. हे फोटोज पाहून तिच्या चाहत्यांना घाम फुटल्याखेरीज राहणार नाही.

पाहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

You are not ready for a thing until you believe that you can ACQUIRE it 🌸 📸 series by my magician @tejasnerurkarr

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

 

View this post on Instagram

 

One leap of faith can change your life forever 🌟 📸 series by @tejasnerurkarr

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

हेदेखील वाचा- 'शनाया' फेम रसिका सुनील चा Sexy अंदाज सोशल मीडियात व्हायरल; फीटनेस फ्रीक्स देखील होतील थक्क (Photo)

हे फोटोज तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले असून 'तुम्ही तोपर्यंत एखाद्या गोष्टीसाठी तयार होत नाही जोपर्यंत तुमचा विश्वास बसत नाही की तुम्ही ती गोष्ट करु शकता', असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

Faith is believing in things when common sense tells you not to 🌸 📸 series by @tejasnerurkarr Make up by @sujit.jagtap11 Hair by @reshma_makeup_hairstylist

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

 

स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार’च्या मंचावर दीपिका पादुकोण ची हजेरी Watch Video

लपाछपी, दगडी चाळ यांसारखे सुपरहिट चित्रपट देऊन पूजा ने 2019 मध्ये जंगल या हिंदी चित्रपटातही प्रमुख भूमिका साकारली होती. अभिनेता विद्युत जामवालसह तिने या चित्रपटात काम केले होते. 'लपाछपी' या चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पूजा सावंतला दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.