Close
Advertisement
 
शुक्रवार, फेब्रुवारी 07, 2025
ताज्या बातम्या
5 minutes ago

संसदेत PM Narendra Modi नी काँग्रेसवर निशाणा साधला, कोरोना काळात मजुरांना मुंबई सोडण्यासाठी मोफत रेल्वे तिकीट वाटप केले,नरेंद्र मोदी

राष्ट्रीय Nitin Kurhe | Feb 08, 2022 05:42 PM IST
A+
A-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.दुर्दैवाने, काही लोकांची मने अजूनही 2014 मध्ये अडकलेली आहेत, असे पीएम मोदी म्हणाले."इतके नुकसान झाल्यानंतरही तुमचा अहंकार कायम आहे"असे ते म्हणाले. "प्रश्न निवडणुकीच्या निकालाचा नाही, तर इतके दिवस सत्तेत राहिलेल्यांच्या हेतूचा आहे"असे मोदींनी सांगितले.

RELATED VIDEOS