Close
Advertisement
 
शनिवार, मार्च 29, 2025
ताज्या बातम्या
4 minutes ago

PM Modi:पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, तपास यंत्रणा सतर्क

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 01, 2022 07:29 PM IST
A+
A-

मुंबईतील क्राईम ब्रँचच्या कार्यालयात धमकीचा मेल आल्याचे गुप्तचर विभागातील सुत्रांनी सांगितले आहे.या धमकीच्या मेलचा अधिक तपास सुरु आहे."या कटाचा पर्दाफाश होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत आहे", असेही ईमेल करणाऱ्याने म्हटले आहे.

RELATED VIDEOS