Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
2 minutes ago

OBC Reservation: राज्य सरकारला धक्का, दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 04, 2022 05:36 PM IST
A+
A-

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता राज्य सरकारला थेट निवडणूका घ्याव्या लागणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य सरकारला 4 महापालिका 25 जिल्हा परिषदांसह अनेक नगरपंचायती ग्रामपंचायतींच्या प्रलंबित निवडणुका  घ्याव्या लागणार आहेत.

RELATED VIDEOS