Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
8 hours ago

Nitin Gadkari संसदेमध्ये Green Hydrogen-Powered Car ने पोहचले

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 30, 2022 02:55 PM IST
A+
A-

आज संसदेमध्ये नितीन गडकरी ग्रीन हायड्रोजन कारने पोहचले. या ग्रीन हायड्रोजन कारचे नाव मिराज आहे. नितीन गडकरी यांनी आता आपण इंधनासाठी देखील स्वावलंबी होण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.

RELATED VIDEOS