Advertisement
 
रविवार, सप्टेंबर 14, 2025
ताज्या बातम्या
2 months ago

नितेश राणेंनी उडवली आदित्य ठाकरेंची टिंगल, व्हिडियो वायरल

Videos Nitin Kurhe | Dec 30, 2021 08:04 PM IST
A+
A-

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी गेल्या आठवड्यात विधिमंडळाच्या इमारतीत प्रवेश करताना महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांची टिंगलटवाळी करतानांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. विधानसभेबाहेर भाजपचे नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना "म्याव" केले.

RELATED VIDEOS