Close
Advertisement
  बुधवार, सप्टेंबर 18, 2024
ताज्या बातम्या
3 minutes ago

मुंबईत Dawood Ibrahim याच्य़ाशी संबंधित ठिकाणांवर NIA चे छापे, सलीम फ्रूट ताब्यात

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 09, 2022 04:41 PM IST
A+
A-

तब्बल 29 ठिकाणी दाऊदशी संबंधित असल्याच्या संशयावरून एनआयएने छापेमारी केली आहे. नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार आदी ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

RELATED VIDEOS