Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
8 hours ago

Mumbai Reports Zero Covid-19 Deaths: दिलासादायक बातमी ! मुंबईत 24 तासात कोविडमुळे एका ही मृत्यू नाही

Videos Abdul Kadir | Oct 18, 2021 12:05 PM IST
A+
A-

मुंबईतून कोरोना रुग्ण संख्या संबंधित आणखी एक चांगली बातमी समोर येत आहे. मुंबईत रविवारी कोरोनामुळे मुळे एक ही मृत्यु न झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS