मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. येत्या 1 एप्रिलपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करणे अधिक महाग होणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ