Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 31, 2025
ताज्या बातम्या
39 minutes ago

Mumbai Local Train Update लोकल ट्रेन मध्ये वकिलांंना प्रवासासाठी परवानगी मिळणार- Bombay High Court

Videos टीम लेटेस्टली | Sep 16, 2020 05:39 PM IST
A+
A-

मुंंबई उच्च न्यायालयाने 15 सप्टेंबर रोजी वकिलांंसाठी एक महत्वाचा आणि दिलासादायक निर्णय दिला आहे.यापुढे कामानिमित्त वकिलांंना सुद्धा मुंंबई लोकल मध्ये प्रवास करण्याची परवानगी द्यावी असे निर्देश उच्च न्यायालयाने रेल्वेला दिले आहेत. जाणून घ्या अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS