Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
34 minutes ago

Mumbai: Pegasus च्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

Videos Nitin Kurhe | Feb 03, 2022 01:37 PM IST
A+
A-

२ फेब्रुवारीला मुंबईतील दादर येथे काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली  केंद्र सरकारच्या पेगासस सॉफ्टवेअरच्या कथित वापराविरोधात मुंबई प्रदेश युवक काँग्रेसने काढलेल्या निषेध मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

RELATED VIDEOS