Close
Advertisement
 
शुक्रवार, फेब्रुवारी 07, 2025
ताज्या बातम्या
27 minutes ago

Mumbai Air Quality: मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक पुन्हा 'अत्यंत खराब',रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता

Videos टीम लेटेस्टली | Jan 17, 2023 06:27 PM IST
A+
A-

मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक पुन्हा 'अत्यंत खराब' झाला आहे. मंगळवारी, SAFAR नुसार, हवेतील प्रदूषक PM10 (µgm-3) ची पातळी 'मध्यम' AQI श्रेणीमध्ये 200 वर पोहोचली. मुंबईतील  हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक अत्यंत खराबझाल्याने, श्वसनाचा त्रास आणि दमा असलेल्या रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS