शुक्रवार, ऑक्टोबर 09, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'दुष्काळामुळे लाडकी बहीण योजना बंद' हा दावा खोटा; व्हायरल व्हिडिओतील मुख्यमंत्र्यांचे विधान e-kyc बाबतचे; पहा सत्य काय | नाशिक, 9 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: अंबड पाणी प्रदूषण, पाणी कपातीचे आदेश & कुंभ कामाच्या ठिकाणी अपघात | मुंबई, ९ ऑक्टोबर २०२६ ठळक बातम्या: उष्णतेची लाट, आयआयटी बॉम्बे आग, पाणीकपात & नाना पाटेकर यांना निरोप |

Monsoon Rain: रुसलेला मान्सून पुन्हा होणार सक्रीय, काही जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 20, 2022 02:56 PM IST
A+
A-

राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पाठ फिरवलेला मान्सून पुन्हा एकदा महाराष्ट्रभर सक्रीय होणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आज मध्यरात्रीनंतर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel