Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 29, 2024
ताज्या बातम्या
5 hours ago

Meerut: संपत्तीच्या वादातून काकांनी केली पुतण्याची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या

Videos टीम लेटेस्टली | Apr 25, 2022 12:40 PM IST
A+
A-

संपत्तीच्या वादातून काकांनी केली पुतण्याची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या, भररस्त्यात हा प्रकार घडला. मात्र युवकाला वाचवण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. मेरठ शहराच्या लिसाडी गेट परिसरात राहणारा साजिद कामानिमित्त इत्तेफाक नगर येथे गेला होता. त्यावेळी ३ लोकांनी साजिदला पकडून चाकूने वार केले.

RELATED VIDEOS