Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
47 minutes ago

Measles In Maharashtra: सावधान! राज्यात गोवरचे थैमान, मालेगावमध्येही आढळले रुग्ण

Videos Nitin Kurhe | Nov 17, 2022 11:13 AM IST
A+
A-

महाराष्ट्रामध्ये हळूहळू गोवरची साथ पसरत आहे. मुंबई पाठोपाठ मालेगाव मध्येही बालकांना गोवर झाल्याचे आढळून आले आहे. दरम्यान माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये 538 गोवरचे रूग्ण आढळले आहेत तर 5445 संशयित रूग्ण आहेत. ही आकडेवारी यंदा जानेवारी महिन्यापासूनची आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS