शनिवार, ऑक्टोबर 10, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'दुष्काळामुळे लाडकी बहीण योजना बंद' हा दावा खोटा; व्हायरल व्हिडिओतील मुख्यमंत्र्यांचे विधान e-kyc बाबतचे; पहा सत्य काय | नाशिक, 9 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: अंबड पाणी प्रदूषण, पाणी कपातीचे आदेश & कुंभ कामाच्या ठिकाणी अपघात | मुंबई, ९ ऑक्टोबर २०२६ ठळक बातम्या: उष्णतेची लाट, आयआयटी बॉम्बे आग, पाणीकपात & नाना पाटेकर यांना निरोप |

Marathwada Liberation Day 2022: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा इतिहास, जाणून घ्या

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 17, 2022 10:01 AM IST
A+
A-

दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. निजामाने भारतात आपले राष्ट्र निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण 13 सप्टेंबर 1948 रोजी जेव्हा भारत सरकारने निजामावर हल्ला केला. त्यानंतर निजामाला भारत सरकारपुढे नमते घ्यावे लागले आणि त्याने शरणागती पत्करली.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel