Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
43 seconds ago

Mamata Banerjee In Mumbai: शरद पवार, संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची भेट

राष्ट्रीय Nitin Kurhe | Dec 01, 2021 02:32 PM IST
A+
A-

तृणमूल कॉंग्रेसचा विस्तार करण्यावर दीदींचा जोर आहे. कदाचित त्याच मुळे दीदी दौरे करत असल्याच दिसून येत आहे. राजकारणात प्रत्येक भेटीगाठी काहीतरी संकेत देत असतात . दीदींच्या या भेटीचं कारण आगामी काळात नक्कीच कळेल.

RELATED VIDEOS