शुक्रवार, ऑक्टोबर 09, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'दुष्काळामुळे लाडकी बहीण योजना बंद' हा दावा खोटा; व्हायरल व्हिडिओतील मुख्यमंत्र्यांचे विधान e-kyc बाबतचे; पहा सत्य काय | नाशिक, 9 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: अंबड पाणी प्रदूषण, पाणी कपातीचे आदेश & कुंभ कामाच्या ठिकाणी अपघात | मुंबई, ९ ऑक्टोबर २०२६ ठळक बातम्या: उष्णतेची लाट, आयआयटी बॉम्बे आग, पाणीकपात & नाना पाटेकर यांना निरोप |

Maharashtra Rain: महाराष्ट्रात 15 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज, आयएमडीकडून Orange Alert जारी

Videos टीम लेटेस्टली | Sep 12, 2022 01:11 PM IST
A+
A-

राज्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाने चांगलेच झोडपून काढल्यानंतर आता भारतीय हवामान विभागाने राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीने म्हटले आहे की, येत्या 15 तारखेपर्यंत राज्यात हलक्या, ते मध्यम आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel