शुक्रवार, सप्टेंबर 25, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 24 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: पीक सर्वेक्षण, गणेश विसर्जन, बीएमसी अधिकाऱ्याचा खून & पाणीपट्टी निर्णय | मुंबई, 24 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: दिनेश ठक्कर टॉवर, गणेश विसर्जन तयारी & IIT बॉम्बे वाद | पुणे, 24 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: पुरंदर विमानतळ, सायकलिंग चॅम्पियनशिप & बिग बास्केट परवाने रद्द |

Maharashtra Political Crisis: बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना कायम ठेवण्यासाठी आम्ही इच्छुक, एकनाथ शिंदेंनी गुवाहाटी विमानतळावर दिली प्रतिक्रिया

Videos टीम लेटेस्टली | Jun 22, 2022 12:20 PM IST
A+
A-

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार अडचणीत आले आहे.शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेले समर्थक आमदार विमानाने आसामची राजधानी गुवाहाटी येथे पोहोचले आहे.वृत्तानुसार, शिंदे आणि इतर सेना नेत्यांचे गुवाहाटीमध्ये भाजप नेते सुशांत बोरगोहेन आणि पल्लब लोचन दास यांनी स्वागत केले. “आम्ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सोडली नाही आणि सोडणार नाही. त्यांचा वारसा आम्ही पुढे नेऊ”, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी विमानतळावर पत्रकारांना सांगितले.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel