पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे महाराष्ट्राचे राज्यपाल असतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन अमरिंदर सिंग यांना महाराष्ट्राचे पुढील राज्यपाल बनवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ