Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 14, 2025
ताज्या बातम्या
21 minutes ago

Maharashtra Hospital Deaths: शासकीय हॉस्पिटलमध्ये जीव गेलेल्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? उद्धव ठाकरे यांचा सवाल

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 06, 2023 07:24 PM IST
A+
A-

महाराष्ट्रात सध्या शासकीय हॉस्पिटल मध्ये रूग्णांच्या मृत्यूचा आकडा चिंताजनक असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचं विरोधकांकडून म्हटलं जात आहे. आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील भाष्य केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS