Close
Advertisement
 
मंगळवार, एप्रिल 01, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

Maharashtra Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळ विस्तार, कोणाकडे किती मंत्रिपदे? घ्या जाणून

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 07, 2022 06:14 PM IST
A+
A-

एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये एकनाथ शिदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, सरकारमधील दोन्ही घटकांमध्ये सत्तेचे सूत्र निश्चित झाले असून त्यानुसार मंत्रिमंडळ विस्तारही पार पडणार अशी चर्चा आहे.

RELATED VIDEOS