शनिवार, ऑक्टोबर 17, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Priyagold बिस्किटांमध्ये जनावरांच्या खाद्यासाठीचा कोंडा वापरल्याचा आरोप; FSSAI कडून कंपनीविरोधात खटल्याची कार्यवाही | iPhone Duo च्या भारतात प्री-ऑर्डर सुरू होताच काही मिनिटांत डिलिव्हरी 2027 पर्यंत लांबली | ग्रेटर नोएडात एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू; विषबाधेचा संशय |

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक लवकरच घ्या जाणून, महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची बलाबल काय?

Videos टीम लेटेस्टली | Feb 01, 2024 01:09 PM IST
A+
A-

अवघ्या काही दिवसांमध्येच लोकसभा निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या निवडणुकीसाठी लवकरच कार्यक्रम जारी करेन. राज्यातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची विद्यामान स्थिती कशी आहे. कोणत्या पक्षाकडे किती खासदार असणार याबाबत सामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. लोकसभा निवडणूक 2019 निकाल जेव्हा आला तेव्हाची आणि आताची स्थिती यामध्ये प्रचंड अंतर आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel