रविवार, ऑक्टोबर 18, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Priyagold बिस्किटांमध्ये जनावरांच्या खाद्यासाठीचा कोंडा वापरल्याचा आरोप; FSSAI कडून कंपनीविरोधात खटल्याची कार्यवाही | iPhone Duo च्या भारतात प्री-ऑर्डर सुरू होताच काही मिनिटांत डिलिव्हरी 2027 पर्यंत लांबली | ग्रेटर नोएडात एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू; विषबाधेचा संशय |

Jharkhand New CM: JMM चे Champai Soren आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, 10 दिवसांत सिद्ध करावे लागणार बहुमत

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Feb 02, 2024 01:54 PM IST
A+
A-

झारखंडला आज नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. JMM चे चंपाई सोरेन [Champai Soren] आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी गुरुवारी चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित केले आणि त्यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले., जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel