Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago

India China Violent Face Off: भारत चीन सैन्यातील झटापटीत शहीद झालेल्या 20 जवानांची नावे आली समोर

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 17, 2020 04:49 PM IST
A+
A-

लडाखच्या गलवान व्हॅलीत काल (16 जून) झालेल्या भारत-चीनी सैनिकांमधील झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले. आता या 20 शहीद जवानांची नावे देखील समोर आली आहेत.

RELATED VIDEOS