Close
Advertisement
 
मंगळवार, नोव्हेंबर 19, 2024
ताज्या बातम्या
5 minutes ago

Hartalika Teej 2020: हरतालिका तृतीयेचंं व्रत कसं आणि कधी कराल, जाणुन घ्या मुहुर्त आणि पूजा विधी

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Aug 20, 2020 07:17 PM IST
A+
A-

श्री गणरायाचे आगमन होण्याआधी भाद्रपद तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची परंपरा आहे. कुमारिका आणि महिला हे व्रत करतात.यंंदा 21 ऑगस्ट रोजी हे व्रत केले जाणार आहे या निमित्ताने हरितालिका व्रत कसे करावे? या व्रताचा यंंदाचा मुहुर्त आणि पूजाविधी जाणून घेउयात.

RELATED VIDEOS