शनिवार, ऑक्टोबर 10, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: ₹53,000 कोटींची गुंतवणूक, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद, भूजल प्रदूषण & रुग्णालयांचा घोटाळा | पुणे, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: MPSC आंदोलन, पुरंदर विमानतळ जमीन संपादन, पाणी कपात & नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप | मुंबई, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: मराठा आरक्षणावर सुनावणी, सायबर गुन्हे वाढले & एफडीएची कारवाई |

Happy Kisan Diwas Images: राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त Greetings, Wallpapers, Wishes

सण आणि उत्सव Abdul Kadir | Dec 23, 2020 11:54 AM IST
A+
A-

भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण देशात राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो. आजचा दिवस म्हणजेच 23 डिसेंबर हा राष्ट्रीय किसान दिवस म्हणून साजरा केला जातो. अटल बिहारी वाजापेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel