Kisan Diwas 2022 HD Images: राष्ट्रीय किसान दिवसाच्या शुभेच्छा Quotes, Messages, Wishes द्वारा देत शेतकर्‍यांप्रती व्यक्त करा कृतज्ञता!

23 डिसेंबर दिवशी चौधरी चरण सिंह यांच्या स्मरणार्थ किसान घाटावर त्यांना सलामी दिली जाते. देशभरात शेती आणि शेती पुरक गोष्टींवर शेतकर्‍यांना मदत होईल अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली|

Kisan Diwas | File Image

कृषिप्रधान भारत देशामध्ये 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय किसान दिवस (Kisan Diwas ) म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह (Chaudhary Charan Singh) यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधत हा दिवस शेतकर्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाळला जातो. चरण सिंग यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना केली. अटल बिहारी वाजापेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मग या दिवसाच्या निमित्ताने आज देशातील समस्त शेतकरी बंधूंना सोशल मिडीयातून WhatsApp Status, HD Images, Wishes, Messages, Quotes शेअर करत शुभेच्छा देत त्याच्यासाठी संस्मरणीय करूया.

शेतकरी सध्या वातवरणीय बदलांमुळे अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करत शेती करत आहे. अनेकदा निसर्गाची साथ न मिळाल्यानेही पीकाला मोठा बसत आहे. अशातूनच शेतकरी सुविधांपासून वंचpress-gratitude-towards-farmers-426799.html&text=Kisan+Diwas+2022+HD+Images%3A+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8+%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE+Quotes%2C+Messages%2C+Wishes+%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE+%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4+%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4+%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE+%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%A4%E0%A4%BE%21&via=LatestLYMarathi" title="Tweet">

Kisan Diwas 2022 HD Images: राष्ट्रीय किसान दिवसाच्या शुभेच्छा Quotes, Messages, Wishes द्वारा देत शेतकर्‍यांप्रती व्यक्त करा कृतज्ञता!

23 डिसेंबर दिवशी चौधरी चरण सिंह यांच्या स्मरणार्थ किसान घाटावर त्यांना सलामी दिली जाते. देशभरात शेती आणि शेती पुरक गोष्टींवर शेतकर्‍यांना मदत होईल अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली|
Kisan Diwas 2022 HD Images: राष्ट्रीय किसान दिवसाच्या शुभेच्छा Quotes, Messages, Wishes द्वारा देत शेतकर्‍यांप्रती व्यक्त करा कृतज्ञता!
Kisan Diwas | File Image

कृषिप्रधान भारत देशामध्ये 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय किसान दिवस (Kisan Diwas ) म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह (Chaudhary Charan Singh) यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधत हा दिवस शेतकर्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाळला जातो. चरण सिंग यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना केली. अटल बिहारी वाजापेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मग या दिवसाच्या निमित्ताने आज देशातील समस्त शेतकरी बंधूंना सोशल मिडीयातून WhatsApp Status, HD Images, Wishes, Messages, Quotes शेअर करत शुभेच्छा देत त्याच्यासाठी संस्मरणीय करूया.

शेतकरी सध्या वातवरणीय बदलांमुळे अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करत शेती करत आहे. अनेकदा निसर्गाची साथ न मिळाल्यानेही पीकाला मोठा बसत आहे. अशातूनच शेतकरी सुविधांपासून वंचित राहिल्याने आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलत आहे. मागील काही वर्षात दुष्काळासोबतच पूर आणि अवकाळी पावसानेही पीक हातातून गेल्याचं त्याला बघावं लागलं आहे. त्यामुळे अनेक अडचणींवर मात करून पुन्हा शेतात राबण्याचं स्वप्न पाहणार्‍या प्रत्येक शेतकर्‍याला नवी आशा देण्यासाठी आजच्या दिवशी एक मेसेज शेअर करून त्याचं मनोबल वाढवण्यासाठी मदत करा. नक्की वाचा: Kisan Diwas 2022: शेतकरी दिन 23 डिसेंबरला का साजरा केला जातो? जाणून घ्या- या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व .

राष्ट्रीय शेतकरी दिवसाच्या शुभेच्छा

Kisan Diwas | File Image
Kisan Diwas | File Image
Kisan Diwas | File Image
Kisan Diwas | File Image
Kisan Diwas | File Image
Kisan Diwas | File Image
Kisan Diwas | File Image
Kisan Diwas | File Image

23 डिसेंबर दिवशी चौधरी चरण सिंह यांच्या स्मरणार्थ किसान घाटावर त्यांना सलामी दिली जाते. देशभरात शेती आणि शेती पुरक गोष्टींवर शेतकर्‍यांना मदत होईल अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

Comments
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change