शुक्रवार, ऑक्टोबर 09, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'दुष्काळामुळे लाडकी बहीण योजना बंद' हा दावा खोटा; व्हायरल व्हिडिओतील मुख्यमंत्र्यांचे विधान e-kyc बाबतचे; पहा सत्य काय | नाशिक, 9 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: अंबड पाणी प्रदूषण, पाणी कपातीचे आदेश & कुंभ कामाच्या ठिकाणी अपघात | मुंबई, ९ ऑक्टोबर २०२६ ठळक बातम्या: उष्णतेची लाट, आयआयटी बॉम्बे आग, पाणीकपात & नाना पाटेकर यांना निरोप |

Happy Hanuman Jayanti Wishes 2021: 'हनुमान जयंती' च्या शुभेच्छा देण्यासाठी HD Image, WhatsApp Status

सण आणि उत्सव Abdul Kadir | Apr 27, 2021 08:01 AM IST
A+
A-

हनुमान जयंती म्हणजे हनुमानाच्या जन्माचा उत्सव. चैत्र पौर्णिमेला हनुमानाचा जन्म झाला. रामनवमीनंतर लगेचच हनुमान जयंतीचा उत्सव येतो. हनुमान हे श्रीरामाचे एकनिष्ठ भक्त आणि सेवक होते. हा उत्सव देशभरात साजरा केला जातो. त्यानिमित्त पाहूयात मराठी शुभेच्छा.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel