Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
25 minutes ago

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे भाव

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 21, 2022 05:04 PM IST
A+
A-

तुम्ही दिवाळीनिमित्त सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली ठरू शकते. सोन्याचा भाव शुक्रवारी घसरला असून तो 50,000 च्या खाली गेला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घट झाल्याने खरेदीदारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS